Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 14 | Talathi Bharti Sarav paper 14

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 14 | Talathi Bharti Sarav paper 14

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 14 | Talathi Bharti Sarav paper 14

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
217

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 14

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 14

1 / 40

कोणत्या कलरची फळे खाल्याने आपले हृदय मजबूत होते?

2 / 40

चाणक्याचे दुसरे नाव काय होते?

3 / 40

राज्यातील एकमेव औद्योगिक सहकारी बँक..... येथे आहे?

4 / 40

'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

5 / 40

2019 चा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीस मिळाला?

6 / 40

EIGHTY : GIEYTH :: OUTPUT ?

7 / 40

कोणत्या समुहाने हाइफा बंदर (Haifa Port) $1.2 अब्ज डॉलरमध्ये विकत घेतले?

8 / 40

'भातसा' जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

9 / 40

M X N : 13 X 14 :: F X R = ?

10 / 40

आंध्र प्रदेशची नवी राजधानी म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे?

11 / 40

खालीलपैकी कोणता प्रकार निबंध प्रकार नाही?

12 / 40

जखमेवरील रक्तप्रवाह थांबण्यासाठी काय वापरतात?

13 / 40

'बिहू' हा सण भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?

14 / 40

अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये रेल्वेसाठी किती निधी घोषित करण्यात आलेला आहे?

15 / 40

भारताचे स्वास्थ मंत्री (Health minister) कोण आहेत?

16 / 40

'आराम हराम है' हा नारा खालीलपैकी कोणत्या नेत्याने दिला होता?

17 / 40

2020 साली कोणत्या माजी राष्ट्रपती चे निधन झाले?

18 / 40

भारताचे युवा कार्य व क्रीडा मंत्री(Youth Affairs and Sports Minister) कोण आहेत?

19 / 40

डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणार कितवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत?

20 / 40

खालीलपैकी कोणाच्या समाधी स्थळाला 'शांतीवन' असे म्हटले जाते?

21 / 40

प्रजासत्ताक दिन 2023 साठी कोणत्या राज्याच्या झांकीला सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार मिळाला आहे?

22 / 40

पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे?

23 / 40

कोणत्या भारतीय फलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?

24 / 40

छतावर सौर पॅनल लावण्यामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आला?

25 / 40

भारतामध्ये सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते?

26 / 40

कुचीपुडी कोणत्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य आहे?

27 / 40

ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकातून मिळाली?

28 / 40

स्टीफन हॉकिंग यांना कुठला आजार झाला होता

29 / 40

खेळाडूंचा : संघ : : विटांचा : ?

30 / 40

....... यांना ' मराठी भाषेचे शिवाजी' म्हणून ओळखले जाते?

31 / 40

उत्तराखण्ड या राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली होती?

32 / 40

'आज अंबारी तर उद्या झोळी धरी' या म्हणीचा अर्थ सांगा

33 / 40

QDXM : SFYN :: UIOZ : ?

34 / 40

कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?

35 / 40

महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली?

36 / 40

15 वी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे?

37 / 40

बॉलपॉईंट पेन चा शोध कोणी लावला

38 / 40

कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतीला महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांना विशेष जबाबदारी सोपविण्याचा अधिकार आहे?

39 / 40

आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण होती?

40 / 40

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण आहेत?


Pos.NameScorePoints
1Sangita100 %40 / 40
2Akbar100 %40 / 40
3Prakash waghere100 %40 / 40
4Dipa98 %39 / 40
5Rekha bacholkat98 %39 / 40
6Karan kumte98 %39 / 40
7Roo95 %38 / 40
8Akbar95 %38 / 40
9Atul95 %38 / 40
10Fuggi95 %38 / 40
11Priyanka sutar95 %38 / 40
12Mayu93 %37 / 40
13Karan tikale93 %37 / 40
14Shobha kavsing pawara93 %37 / 40
15Kiran patil93 %37 / 40
16Karan kumte90 %36 / 40
17dipali Powar90 %36 / 40
18Sandhya aiwale88 %35 / 40
19Umesh88 %35 / 40
20Supriya ghodkr85 %34 / 40
21Prakash waghere85 %34 / 40
22Ganesh Vasave85 %34 / 40
23Sandhya aiwale83 %33 / 40
24ak80 %32 / 40
25Akbar80 %32 / 40
26Kajal80 %32 / 40
27Dhanshali80 %32 / 40
28Akshay80 %32 / 40
29Priyanka80 %32 / 40
30Vishal Walake78 %31 / 40

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

1 Comment