Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 11 | Talathi Bharti Sarav paper 11

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 11 | Talathi Bharti Sarav paper 11

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 11 | Talathi Bharti Sarav paper 11

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
286

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 11

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 11

1 / 30

ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

2 / 30

चार्ल्स डार्विनच्या निसर्ग निवड सिद्धांतापैकी खालीलपैकी निसर्ग कोण? (ठाणे 2016)

3 / 30

पुढील पैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखले जाते केले जाते?(यवतमाळ 2016)

4 / 30

सिल्वर नाइट्रेटचे रेणुसूत्र ओळखा?( नागपूर 2016)

5 / 30

हायड्रोजन बॉम्बचा जनक कोण? ( अमरावती 2016)

6 / 30

चिकन गुनिया हा रोग........... होतो? ( अहमदनगर 2016)

7 / 30

तराळवीरास आकाश काळे दिसते कारण.........( नागपूर 2016)

8 / 30

चंपारण्यमधील शेतकर्‍यांचा लढा —— शी संबंधित होता.

9 / 30

भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

10 / 30

जर एखादी व्यक्ती विहिरीत खाली उतरली असेल तर त्याचे वजन....( वर्धा 2016)

11 / 30

इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्पारिक क्रियेमुळे होते?( जालना 2016)

12 / 30

जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

13 / 30

विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

14 / 30

लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

15 / 30

प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो याला काय म्हणतात? (यवतमाळ 2016)

16 / 30

हवेतील आद्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कुठल्या साधनांचा उपयोग करतात?( वर्धा 2016)

17 / 30

वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असतात?( 2016)

18 / 30

केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार —— वर्गापर्यंतच्या मुलांना ‘मोफत व सक्तीचे शिक्षण’ देण्यात येणार आहे?

19 / 30

कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे?(जळगाव 2016)

20 / 30

महाराष्ट्रातील —– हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे.

21 / 30

दूरदृष्टी असणाऱ्याला पुढीलपैकी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरला लागतो? ( यवतमाळ 2016)

22 / 30

सर सय्यद अहमद खान यांनी —— येथे शिक्षण संस्था स्थापन केली.

23 / 30

खालीलपैकी कोणता रोग हा पाण्यामुळे होतो?( वर्धा 2016)

24 / 30

कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा त्याचा वापर केला जातो(नागपूर 2016)

25 / 30

ढगांपासून कृत्रिम पाऊस पाडण्याचा तंत्राला काय म्हणतात?( नांदेड 2016)

26 / 30

सोलर कुकरची पेटी आतील बाजूस...... रंगाने रंगवलेली असते?( जळगाव 2016)

27 / 30

पश्चिम महाराष्ट्रातील —– जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

28 / 30

प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते?(परभणी 2016)

29 / 30

फुलातील पुलिंग भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते?( यवतमाळ 2016)

30 / 30

क्रिकेट खेळताना चेंडूचा झेल घेताना आघात कमी होण्यासाठी आपण हात मागे घेऊन झेल घेतो या क्रियेत खालील पैकी न्यूटनचा कोणता गतीविषयक नियम लागू होतो( जालना 2016)


Pos.NameScorePoints
1Tabassum Tajjuddin shaikh100 %30 / 30
2Lina patil100 %30 / 30
3Sanju Amate100 %30 / 30
4Saurabh100 %30 / 30
5Ganesh100 %30 / 30
6Shubhamjanjal97 %29 / 30
7Sachpawar97 %29 / 30
8A.D💓97 %29 / 30
9Sandhya93 %28 / 30
10Naresh Ashok Mungelwar93 %28 / 30
11sa93 %28 / 30
12Mayuri93 %28 / 30
13Kranti Tribhuvan93 %28 / 30
14Sanju Amate93 %28 / 30
15Nilesh borse93 %28 / 30
16Madhuri Amode93 %28 / 30
17Vikas90 %27 / 30
18Pqnkj90 %27 / 30
19Nikki m90 %27 / 30
20Yogesh pawar90 %27 / 30
21Vishal walake90 %27 / 30
22Krishna90 %27 / 30
23Vaishnavi87 %26 / 30
24Teju87 %26 / 30
25Seema87 %26 / 30
26Vijay87 %26 / 30
27Sanju87 %26 / 30
28Tabassum Tajjuddin shaikh83 %25 / 30
29Pawar bhagyashri83 %25 / 30
30Tejaswini83 %25 / 30

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments