महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 10 | Talathi Bharti Sarav paper 10

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 10 | Talathi Bharti Sarav paper 10

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
375

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 10

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 10

1 / 30

डोंगरावर अन्न शिजण्यास जास्त वेळ लागतो कारण.......( जालना 2015)

2 / 30

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात?(लातूर 2015)

3 / 30

पाठीच्या कण्यात असलेल्या 33 मणक्यापैकी मानेत....... इतके मणके असतात(अहमदनगर 2015)

4 / 30

जैव वायुमध्ये 60% प्रमाण —– वायूचे असते.

5 / 30

केक आणि पाव यांना हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी....... चा उपयोग करतात?(धुळे 2015)

6 / 30

पेशीमधील —– ना पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

7 / 30

पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही?( बीड 2015)

8 / 30

एक अश्वशक्ती = ......वॅट ?

9 / 30

खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार बदलतो?

10 / 30

संतृप्त हायड्रोनकार्बनमधील दोन कार्बन अणूंमध्ये —– असतो.

11 / 30

धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात?(बीड 2015)

12 / 30

—– हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे?

13 / 30

वाळवंटातील मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे?( गोंदिया, पुणे 2015)

14 / 30

—– किरणांना वस्तुमान नसते.

15 / 30

20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो?(लातूर 2015)

16 / 30

सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब खालीलपैकी कोणता असतो?( लातूर 2015)

17 / 30

मानवी संतुलित आहार म्हणजेच..... ?( नाशिक 2015)

18 / 30

लाल रंगाची काच तयार करण्यासाठी.......... ऑक्साइड वापरतात?(धुळे 2015)

19 / 30

MKS पद्धतीत दाबाचे एकक —– असते.

20 / 30

महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

21 / 30

गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

22 / 30

लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये मुख्य करून....... गॅस असतो?

23 / 30

गोगलगाय —– या संघात मोडते.

24 / 30

अभ्रक हे उष्णतेचे....... आणि विजेचे........ आहे?( पुणे, मुंबई 2015)

25 / 30

काळ्या हिऱ्याच्या उपयोग कशासाठी होतो?( रत्नागिरी 2015)

26 / 30

ऑप्टिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर कार्य केला आहे( अकोला 2015)

27 / 30

एल.पी.जी. मध्ये —– हे घटक असतात.

28 / 30

भारताने पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा केली?( लातूर 2015)

29 / 30

पर्यावरणात राखेचे प्रदूषण कशामुळे होते?

30 / 30

पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?( औरंगाबाद 2015)


Pos.NameScorePoints
1Vani palli100 %30 / 30
2Tannu Surdas Jambhule100 %30 / 30
3Priyanka ramchandra humbe100 %30 / 30
4Shweta100 %30 / 30
5Vishal Walake100 %30 / 30
6Tanuja vyapari100 %30 / 30
7Tanuja vyapari100 %30 / 30
8Vishal Walake100 %30 / 30
9Vedant Bharat Murhe100 %30 / 30
10Shrikant Dagale100 %30 / 30
11priyankahumbe095[email protected]100 %30 / 30
12Tara ganesh gaikwad97 %29 / 30
13Shrikant Dagale97 %29 / 30
14Deepika97 %29 / 30
15Vishwprabha Patil97 %29 / 30
16Miss. Gauri97 %29 / 30
17Balasaheb Bodhawad97 %29 / 30
18Abhishek dhage97 %29 / 30
19Priyanka pravin jadhav97 %29 / 30
20Tanuja93 %28 / 30
21Shrikant Dagale93 %28 / 30
22Rohit93 %28 / 30
23Yogita93 %28 / 30
24Sunil Bhadane93 %28 / 30
25Kishor bagmare93 %28 / 30
26Zzz93 %28 / 30
27Vishveshwar Domlu Khobre93 %28 / 30
28Gauri Gunjal93 %28 / 30
29Shantilal Pawara93 %28 / 30
30Shrikant Dagale90 %27 / 30

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 10 | Talathi Bharti Sarav paper 10”

Leave a Comment