महाराष्ट्र राज्यातील ……. शहरात पोलीस आयुक्तालय नाही?(There is no Police Commissionerate in ……. city in Maharashtra state?) (पुणे SRPF 2021) – (असा प्रश्न आतापर्यंत 25 हून अधिक वेळा विचारण्यात आला आहे.)
1) नाशिक
2) अमरावती
3) सोलापूर
4) धाराशिव
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
महाराष्ट्रात एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत.
मोठ्या शहरात पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते.
ग्रामीण भाग पोलीस अधिक्षकांच्या तर शहरी भाग पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणात असतो.
12 वे आयुक्तालय मीरा-भाईंदर, वसई-विरार हे आहे.