फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम. नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत?
1) 31
2) 35
3) 41
4) 51
(सातारा पोलीस 2021)
Sayali JoshiEnlightened
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता (CrPC) मधील कलम. नुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत?
Share
(3) 41
स्पष्टीकरण
> CrPC कायदा 1973 सालचा आहे. पण आता या कायद्याच्या जागी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा कायदा तयार केला आहे.
> या कलमान्वये मोठ्या गुन्ह्यात आरोपीला विनावारंट अटक
करता येते.
> विनावारंट अटके चे कलम 41 CrPC प्रमाणे आहे.