राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
(Which is the highest rank in the police force of the state)
1) पोलीस महानिरीक्षक
2) पोलीस आयुक्त
3) पोलीस महासंचालक
4) पोलीस अभियोक्ता
(पुणे ग्रामीण चालक 2023, सातारा पोलीस 2023, ठाणे शहर पोलीस 2023, सोलापूर ग्रामीण चालक 2021, सातारा पोलीस 2021)
(हा प्रश्न 30 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आला आहे.)
स्पष्टीकरण: (3) पोलीस महासंचालक
. पोलीस महासंचालक हे राज्यातील सर्वोच्च पोलीस अधिकारी असतात.
. ते भारतीय पोलीस सेवेतील IPS अधिकारी असतात.
. त्यांची नेमणूक राज्य सरकार करते.
. त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणात राज्यातील सर्व पोलीस कार्य करत असतात.