पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज………या दिवशी प्रदान केला? (Prime Minister Pandit Jawaharlal Nehru presented the Police Flag of Maharashtra State on………on which day?) (ठाणे ग्रामीण चालक 2023, सातारा पोलीस 2021) (हा प्रश्न आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
1) 1 मे 1960
2) 2 जानेवारी 1961
3) 2 ऑक्टोबर 1961
4) 26 जानेवरी 1961
(2) 2 जानेवारी 1961
> 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची अधिकृत स्थापना झाली.
> महाराष्ट्र पोलीसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला.
> 2 जानेवारी हा ‘महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस’ अथवा ‘पोलीस रेझिंग डे’ म्हणून साजरा केला जातो.