पोलीस दलातील (पदांच्या वाढत्या) ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा.
(Select the correct option according to Seniority in Police Force)
1) शिपाई-हवालदार-नाईक-सहाय्यक फौजदार
2) शिपाई-नाईक-हवालदार-सहाय्यक फौजदार
3) नाईक-शिपाई-हवालदार-सहाय्यक फौजदार
4) नाईक-शिपाई-सहाय्यक फौजदार हवालदार
(लातूर चालक 2023, छ. संभाजीनगर ग्रामीण 2021) (हा प्रश्न आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
स्पष्टीकरण: (2) शिपाई-नाईक-हवालदार-सहाय्यक फौजदार
. पोलीस शिपाई हे पोलीस दलातील सर्वात लहान पद आहे.
. पोलीस महासंचालक हे पोलीस दलातील सर्वोच्च प्रशासकीय पद आहे.
. रचना – शिपाई – नाईक. – हवालदार – उपनिरीक्षक – सहायक – निरीक्षक – निरीक्षक – उपअधिक्षक – अधिक्षक-महानिरीक्षक – महासंचालक.
नवीन नियमाने नाईक व सहायक पोलीस निरिक्षक हे प पद रद्द झाले आहे.