पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते?
(What rank does a person from the post of police constable get after promotion?)
1) हेड कॉन्स्टेबल
2) लान्स पोलीस कॉन्स्टेबल
3) मेजर नाईक
4) यापैकी नाही
(नवी मुंबई पोलीस 2017, सांगली पोलीस 2018)
स्पष्टीकरण: (1) हेड कॉन्स्टेबल
> पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर त्याला पोलीस नाईक हे पद मिळत असे. परंतु 2022 च्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आले आहे.
> त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची नेमणूक हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल पदावर केली जाते. पदोन्नती साधारणपणे दर दहा वर्षांनी केली जाते.