POCSO ACT हा कायदा ……. या विषयाशी संबंधित आहे?
(POCSO ACT This law deals with the subject of….)
1) बाल लैंगिक अत्याचार
2) बालविवाह
3) विधवा पुनर्विवाह
4) अवयव तस्करी
(पुणे ग्रामीण पोलीस 2021)
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
(1) बाल लैंगिक अत्याचार
स्पष्टीकरण:
> POSCO Protection of Children from Sexual Of- fences Act.
> हा कायदा 2012 सालचा आहे (POSCO ACT 2012)
> 18 वर्षाखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास हा कायदा लागू होतो.
> IPC कायद्यात लैंगिक गुन्ह्यात दिलेल्या शिक्षेहून व्यापक स्वरूपाची शिक्षा पोस्को कायद्यात करण्यात आली आहे.
> हा कायदा मुले व मुली दोन्हींनाही लागू होतो.