पाण्यातून होतो माझा जन्म
आणि पाण्यातच जातो मी मरून,
जेवणाशी आहे माझं जवळच नातं.
ओळखा पाहू मी कोण ?
Sayali JoshiEnlightened
पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून, जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?
Share
उत्तर – मीठ