लाल मी आहे पण तो रंग नाही
कृष्ण मी आहे पण देव मी नाही
आड आहे पण पाणी त्यात नाही
वाणी आहे पण दुकान माझं नाही
सांगा पाहू मी कोण
Sayali JoshiEnlightened
नवीन मराठी कोडी आणि उत्तरे | Navin Marathi Kode
Share
उत्तर- लालकृष्ण आडवाणी✔