नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
(Where is the National Police Academy located?)
1) नाशिक
2) बेंगलोर
3) हैदराबाद
4) दिल्ली
(छ. संभाजीनगर चालक 2021, पुणे शहर पोलीस 2018, गोंदिया पोलीस 2018) (हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
(3) हैदराबाद
स्पष्टीकरण:
> नॅशनल पोलीस अकॅडमी हैद्राबाद (तेलंगाणा) येथे आहे.
> त्याला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे.
> तेथे IPS अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.