एकदा एक माणूस रस्त्याने जात होता
अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली
व संपूर्ण भिजून गेला तरीही त्याच्या डोक्यावरील
एकही केस ओला झाला नाही
असे कसे झाले
Sayali JoshiEnlightened
Marathi kodi funny with answer
Share
उत्तर- कारण तो माणूस टकला होता✔