महाराष्ट्र पोलीसांचे कोणते बल नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनविले आहे?
(Which force of Maharashtra Police has been created to fight the Naxalites)
1) क्यु आर टी
2) फोर्स वन
3) सी 60
4) यापैकी नाही.
(पुणे लोहमार्ग पोलीस 2023, गडचिरोली SRPF 2023, गडचिरोली चालक 2023, कोल्हापूर बँड्समन 2021, ठाणे पोलीस 2017) (हा प्रश्न आतापर्यंत 20 हून अधिक वेळा विचारला आहे.)
स्पष्टीकरण: (3) सी 60
> स्थापना – 1990, कार्यक्षेत्र – गडचिरोली
> स्थानिक आदिवासींना पोलीस दलात भरती केले जाते.
> नक्षलवाद्यांविरोधात लढण्यासाठी त्यांना सर्व प्रशिक्षण दिले जाते.
> सुरुवातीला या पथकात 60 जवान होते म्हणून याला सी-60 जवान म्हणतात.
> सध्या या पथकात 100 हून अधिक जवान आहेत.