महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?
Maharashtra Police Academy is located in which of the following
1) पुणे
2) मुंबई
3) नाशिक
4) नागपूर
(धुळे पोलीस 2023, हिंगोली पोलीस 2023, मुंबई लोहमार्ग पोलीस 2023, धुळे पोलीस 2021) (हा प्रश्न आतापर्यंत 40 हून अधिक वेळा विचारण्यात आला आहे.)
स्पष्टीकरण: (3) नाशिक
> नाशिक येथे त्र्यंबक रोड येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे.
> येथे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपअधिक्षक यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते.
> तसेच पोलीस खात्यातील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे.
> स्थापना – 1906 (पुणे)
> सध्याचे मुख्यालय – नाशिक