महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे?
(In which city is Maharashtra Guptavarta Prabodhani located?)
1) नाशिक
2) नागपूर
3) पुणे
4) कोल्हापूर
(नागपूर ग्रामीण पोलीस 2023, पिंपरी-चिंचवड शहर 2023, कोल्हापूर बँड्समन 2021)
(हा प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
(3) पुणे
स्पष्टीकरण:
• MIA – Maharashtra Intellience Agency
• मुख्यालय – पुणे
• सुरक्षेच्या दृष्टीने गोपनिय माहिती गोळा करण्याचे काम गुप्त वार्ता विभागाचे आहे. lersh
• पुण्यात गुप्तवार्ता प्रबोधनी, गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन केंद्र हे पोलीसांशी संबंधित घटक आहेत.