महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे (स्थापना दिवस ) ….. या तारखेला साजरा केला जातो? (वर्धा चालक 2023, यवतमाळ 2023, रायगड पोलीस 2023, पुणे ग्रामीण पोलीस 2021)
Raising Day (Foundation Day) of Maharashtra Police is celebrated on this date.
1) 1 मे
2) 16 डिसेंबर
3) 17 सप्टेंबर
4) 2 जानेवारी
(हा प्रश्न आतापर्यंत 40 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आला आहे.)
->(4) 2 जानेवारी
– 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्ररचना होऊन स्थापना झाली.
– 2 जानेवारी 1961 रोजी तेव्हाचे पंतप्रधान यांनी महाराष्ट्र पोलीसांना ध्वज प्रदान केला.
– 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेझिंग डे म्हणून साजरा करतात.
– 2 जानेवारी- रेझिंग डे किंवा स्थापना दिन.
– 21 ऑक्टोबर – पोलीस स्मृतीदिन