महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते आहे?
(What is the motto of the Maharashtra Police Force?)
1) सेवा परमो धर्म
2) बहुजन हिताय बहुजन सुखाय
3) सद्रक्षणाय खलनिग्रणाय
4) सेवा मे सदैव तत्पर
(पुणे शहर चालक 2023, संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023)
(हा प्रश्न 20 हून अधिक वेळा विचारला आहे.)
स्पष्टीकरण: (3) सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
• स्थापना 2 जानेवारी 1961 (मुंबई)
• प्रशासकीय प्रमुख- पोलीस महासंचालक
• मुखपत्र दक्षता मासिक
• सदरक्षणाय खलनिग्रणाय म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी.