‘लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो?(लातूर चालक 2023)
1) नाशिक
2) जालना
3) बीड
4) नांदेड
Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
Answer: 4) नांदेड स्पष्टीकरण - राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेली आहे. - परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक असतो. - मराठवाड्यातील आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर व नांदेड या परिक्षेत्रा अंतर्गत येतात. - मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जRead more
Answer: 4) नांदेड
स्पष्टीकरण
– राज्यात ग्रामीण पोलीस यंत्रणा 8 परिक्षेत्रात विभागली गेली आहे.
– परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक असतो.
– मराठवाड्यातील आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर व नांदेड या परिक्षेत्रा अंतर्गत येतात.
– मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण पोलिसांचे कार्य 8 परिक्षेत्राअंतर्गत चालते.
• परिक्षेत्रे अधिक्षक कार्यालये
कोकण (ठाणे) – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे ग्रामीण
See lessनाशिक – अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक ग्रामीण
छ. संभाजीनगर – बीड, जालना, धाराशिव, छ. संभाजीनगर ग्रामीण
नांदेड – नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर
नागपूर – नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर
अमरावती – अमरावती ग्रामीण, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
गडचिरोली – गडचिरोली, गोंदिया