खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ( छ. संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2023, पुणे शहर पोलीस 2023)
khalilapaiki koṇatyaa ṭhikaṇii poliis aayuktaalay nahi
1) सोलापूर
2) नाशिक
3) अमरावती
4) नांदेड
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
स्पष्टीकरण
– महाराष्ट्रात सध्या एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत.
– आयुक्तालय हे शहरी भागासाठी असते.
– आयुक्तालय थेट पोलीस महासंचालकांच्या नियंत्रणात कार्य करतात.
– मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी एकच पोलीस आयुक्तालय आहे.
– नवी मुंबई आयुक्तालय हे ठाणे जिल्ह्यात येते, म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काहीही संबंध नसतो.
– पुणे जिल्ह्यात दोन पोलीस आयुक्तालय आहेत. पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर.
– सर्वाधिक आयुक्तालय ठाणे जिल्ह्यात आहेत. ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर वसई-विरार.