जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख…….. असतात.
The head of the police department at the district level is ………
1) पोलीस अधिक्षक
2) पोलीस आयुक्त
3) पोलीस निरीक्षक
4) यापैकी नाही
(नागपूर ग्रामीण पोलीस 2018) – (हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
स्पष्टीकरण: (1) पोलीस अधिक्षक
> पोलीस अधिक्षक हे जिल्हास्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात.
> पोलीस आयुक्त हे तुलनेत मोठ्या शहरातील पोलीस खात्याचे प्रमुख असतात.
> पोलीस महासंचालक हे राज्याचे पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात.
> राज्याचे गृहमंत्री हे राज्याचे पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात.