A. जपान
B. भारत
C. ऑस्ट्रेलिया
D. चीन
Which country topped the medal table in ISSF Junior World Cup 2022?
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
भारत
कैरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2022 मध्ये भारतीय नेमबाजांनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण सात पदके जिंकली .
शेवटच्या दिवशी भारताने दोन पदकांसह नॉर्वेला मागे टाकत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. नॉर्वेने या स्पर्धेत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी सहा पदके जिंकली. फ्रान्सने तीन सुवर्णांसह तिसरे स्थान पटकावले.