चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी
Sayali JoshiEnlightened
चार खंडांचा एक शहर, चार विहीरी बीना पानी, 18 चोर त्या शहरी 1 राणी आला 1 शिपाई सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी
Share
Answer: कॅरम बोर्ड गेम