अशी कोणती इमारत आहे,
ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही,
तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता…?
Sayali JoshiEnlightened
अशी कोणती इमारत आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही, तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता…?
Share
उत्तर – ज्याठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत.