15 ऑगस्ट 2018 पासून महाराष्ट्रातील ………….. या विद्यापीठास कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले.

A. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
B. मुंबई विद्यापीठ
C. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
D. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

From 15th August 2018 this university in Maharashtra was named by the poetess Bahinabai Chaudhary.

1 Answer on “15 ऑगस्ट 2018 पासून महाराष्ट्रातील ………….. या विद्यापीठास कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले.”

  1. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
    नामविस्ताराचा अध्यादेशानुसार जळगावमधील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ११ ऑगस्ट म्हणजेच बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या नावाने ओळखले जाणार आहे.

Leave a Comment