100% लोकसंख्येचे लसीकरण करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहेत?

A. महाराष्ट्र
B. हिमाचल प्रदेश
C. सिक्किम
D. तामिळनाडू

(Which is the first state to vaccinate 100% of the population?)

1 Answer on “100% लोकसंख्येचे लसीकरण करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहेत?”

  1. हिमाचल प्रदेश
    हिमाचल प्रदेश राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलं आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Leave a Comment