A. एक गाव एक पाणवठा
B. गाव तेथे पाणवठा
C. गाव तिथे समाज मंदिर
D. गाव तिथे शाळा
…… This campaign was started by ‘Baba Adhaav’ from the role of social justice?
A. एक गाव एक पाणवठा
B. गाव तेथे पाणवठा
C. गाव तिथे समाज मंदिर
D. गाव तिथे शाळा
…… This campaign was started by ‘Baba Adhaav’ from the role of social justice?
You must be logged in to post a comment.
एक गाव एक पाणवठा
बाबा आढाव जनआंदोलनातून साकारलेले नेतृत्व बाबा आढाव. महात्मा फुल्यांच्या विचारांशी असलेली बांधिलकी मानणारे आणि जपणारे सत्यशोधक चळवळीचा वारसा पुढे चालविणारे एक मनस्वी पुरोगामी व्यक्तिमत्त्व. १ जून, १९३० हा बाबांचा जन्मदिनांक. १ जून, २०१५ रोजी त्यांनी वयाची पंचाऐंशी वर्षे पुरी केली आहेत. एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते, लढाऊ वृत्तीचे समाजवादी आणि कृतिशील समाजसुधारक म्हणून आपण त्यांना ओळखतो. जनआंदोलनातून साकारलेले प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बाबा आढावांनी ‘ एक गाव एक पाणवठा ‘ ही मोहीम चालविली होती.