हिंदुस्तान युनिलिवरला मागे टाकून अलीकडे कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे?

A. नेसले इंडिया
B. अदानी विलमार
C. ब्रिटानिया इंडस्ट्रीज
D. पतंजली आयुर्वेद

Which company has recently overtaken Hindustan Unilever to become the largest FMCG company in India?

1 Answer on “हिंदुस्तान युनिलिवरला मागे टाकून अलीकडे कोणती कंपनी भारतातील सर्वात मोठी FMCG कंपनी बनली आहे?”

  1. अदानी विलमार
    आर्थिक वर्ष 2022 (Q4FY2022) साठी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अदानी विल्मार लिमिटेड हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ला मागे टाकत भारतातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स कंपनी (FMCG) बनली.

Leave a Comment