स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?

A. परकीय वस्तूंवर बहिष्कार टाकणे
B. भारतीय उद्योगांना पाठींबा देणे
C ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य
D. असहकार चळवळ सुरु करणे

What was the goal of the Swarajya Party?

1 Answer on “स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते?”

  1. ब्रिटिश साम्राज्य अंतर्गत स्वराज्य
    असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

Leave a Comment