सोलर कुकर ची पेटी आतील बाजूस…….. रंगाने रंगवतात?

A. लाल
B. पिवळ्या
C. पांढऱ्या
D. काळ्या
काळ्या रंगाचे उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते म्हणून सौर चूल म्हणजे सूर्याच्या उर्जेवर चालणारीचुलीमध्ये आतील बाजूस काळा रंग लावलेला.

1 Answer on “सोलर कुकर ची पेटी आतील बाजूस…….. रंगाने रंगवतात?”

  1. काळ्या
    काळ्या रंगाचे उष्णता शोषून घेण्याची क्षमता जास्त असते म्हणून सौर चूल म्हणजे सूर्याच्या उर्जेवर चालणारीचुलीमध्ये आतील बाजूस काळा रंग लावलेला.

Leave a Comment