सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो?

A. नायट्रोजन
B. हायड्रोजन
C. ऑक्सिजन
D. हेलियम

What is the core of the Sun mainly composed of?

1 Answer on “सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो?”

  1. हायड्रोजन
    सूर्य प्रामुख्याने हायड्रोजन व हिलीयम ह्या वायूंचा बनलेला आहे. प्रत्येक सेकंदाला हजारो टन हायड्रोजन वायू जळून त्याचे हिलीयम वायूमध्ये रुपांतर होते.

Leave a Comment