सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे ?

A. बाजी प्रभू
B. जिजामाता
C. स्वामी विवेकानंद
D. संत रामदास

Sindkhed Raja is the birthplace of who among the following?

1 Answer on “सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे ?”

  1. जिजामाता
    जिजामाता, (राजमाता जिजाऊ) हयांचा जन्म जानेवारी १२ इ. स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.

Leave a Comment