सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

A. रंगून
B. काठमांडू
C. दिल्ली
D. कराची
अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका.

1 Answer on “सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?”

  1. काठमांडू

    अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका.

Leave a Comment