१. सम्राट अशोकाने कलिंग देशावर स्वारी केली तेव्हा फार मोठे युद्ध होऊन प्रचंड प्राणहानी झाली
२. कलिंगच्या युद्धात झालेली प्रचंड प्राणहानी पाहून अशोकाचे हृदय परिवर्तन झाले.
३. त्याने युद्ध आणि हिंसेच्या मार्गाचा त्याग करून अहिंसेच्या मार्गाचा स्वीकार करण्याचे ठरविले.
A. फक्त २ व ३
B. फक्त १
C. १, २ व ३
D. फक्त १ व २