समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

A. रायगड
B. पुणे
C. वाशीम
D. जालना

Samarth Ramdas Swamy was born in which district?

1 Answer on “समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?”

  1. जालना
    बालपण समर्थ रामदासस्वामी(नारायण) यांचा जन्म श्रीक्षेत्र जांबसमर्थ या गावी (जालना जिल्हा) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहूर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणेच सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजीपंतांचे निधन झाले.

Leave a Comment