शाम प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

A. भारतीय जनता पार्टी
B. राष्ट्रीय जनता दल
C. काँग्रेस
D. भारतीय जन संघ

Sham Prasad Mukherjee was the founding president of which party?

1 Answer on “शाम प्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?”

  1. भारतीय जन संघ
    श्यामाप्रसाद मुखर्जीं बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Leave a Comment