शहीद भगत सिंग यांना फाशी कुठे देण्यात आली होती?

A. दिल्ली
B. कराची
C. इस्लामाबाद
D. लाहोर
Where was Shaheed Bhagat Singh hanged?

1 Answer on “शहीद भगत सिंग यांना फाशी कुठे देण्यात आली होती?”

  1. लाहोर
    भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती. १४ फेब्रुवारीला नाही. या तीनही स्वातंत्र्य सैनिकांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या तिन्ही स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतात २३ मार्चला ‘शहीद दिवस’ पाळला जातो.त्यांना लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात 23 मार्च 1931 रोजी त्यांच्या फाशीवर अंमलबजावणी करण्यात आली.

Leave a Comment