विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी, आधीसंबंधित तरतूद असणारे ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता?

A. बाबासाहेब आंबेडकर
B. चिंतामणराव देशमुख
C. यशवंतराव चव्हाण
D. विश्वनाथ प्रताप सिंग

1 Answer on “विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी, आधीसंबंधित तरतूद असणारे ‘हिंदू कोड बिल’ संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता?”

Leave a Comment