A. संत ज्ञानेश्वर
B. संत तुकाराम
C. संत एकनाथ
D. संत गाडगेबाबा
‘Vinchu Chawla’ was composed by the famous Bharud…………..
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
संत एकनाथ
विंचू चावला..’ हे भारूड संत एकनाथांनी लिहिले आहे. आपले गुरू जनार्दन स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ईश्वराचे ध्यान केले. त्यांचा हा अभ्यास पूर्ण झाल्यावर स्वामींनी त्यांना समाज कसा सुखी होईल समाजाला चांगले वळण कसे लागेल त्याबद्दल प्रयत्न करायला सांगितले. एकनाथांनी अनेक अभंगांतून, भारुडातून समाजाला मार्गदर्शन केले. भारूड हा भक्तीचे महत्त्व सांगणारा लोकसंगीताचा एक प्रकार आहे.