लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 कोणाला प्रदान करण्यात आला?

A. गिरीश कुबेर
B. कुमार केतकर
C. निखिल वागळे
D. संजय गुप्ता

Who was awarded the Lokmanya Tilak National Journalism Award 2020?

1 Answer on “लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 कोणाला प्रदान करण्यात आला?”

  1. संजय गुप्ता
    केसरी-मराठा संस्थेतर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार दैनिक जागरणचे मुख्य संपादक संजय गुप्ता यांना जाहीर झाला आहे. शनिवार, ४ जानेवारी रोजी टिळक वाड्यात सायंकाळी ५.३० वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Comment