अलीकडेच कोणी डिजिटल पेमेंटसाठी UPI123 Pay लाँच केले आहे?

A. RBI Bank
B. SBI Bank
C. Yes Bank
D. HDFC Bank
(Who has recently launched UPI123 Pay for digital payments?)

1 Answer on “अलीकडेच कोणी डिजिटल पेमेंटसाठी UPI123 Pay लाँच केले आहे?”

  1. RBI Bank

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मंगळवारी 8 march 2022 फीचर फोनसाठी UPI प्लॅटफॉर्म लॉन्च केला. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित या प्लॅटफॉर्मचे नाव UPI123 पे आहे. यात UPI ची सर्व वैशिष्ट्ये असतील. NPCI UPI प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल पेमेंटची सुविधा प्रदान करते.

Leave a Comment