A. वनस्पतीजन्य
B. प्राणीजन्य
C. आधीजीवजन्य
D. रोगजन्य
हा लाखेची कीड या किड्यांपासून मिळणारा पदार्थ आहे. साधारणता पिंपळ, वड, कुसुम, बोर, खैर, पळस, व या वर्गातील इतर वृक्षांवर हि कीड असते. हि कीड अत्यंत आकाराने सूक्ष्म असून ती कीड परपोशी असते.
Sayali JoshiEnlightened
लाख हा कोणता पदार्थ आहे?
Share
प्राणीजन्य