A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. मध्यप्रदेश
D. गोवा
Reliance Petroleum Company’s largest privately owned oil refinery is located in which state?
1 Answer on “रिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?”
Leave a Comment
You must be logged in to post a comment.
गुजरात
जामनगर गुजरातमधील सर्वात प्रगत व औद्योगिक शहरांपैकी एक मानले जाते. येथील रिलायन्स ह्या भारतामधील आघाडीच्या कंपनीचा खनिज तेल शुद्धीकरण कारखाना (रिफायनरी) जगातील सर्वात मोठा कारखाना मानला जातो.