राष्ट्रीय महामार्ग क्र. 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो ?

A. नांदेड – पांढुर्ण
B. निजामाबाद – जगदाळपूर
C. सोलापूर – चित्रदुर्ग
D. मुंबई – चेन्नई

National Highway No. 16 connects which of the following cities?

1 Answer on “राष्ट्रीय महामार्ग क्र. 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो ?”

  1. निजामाबाद – जगदाळपूर
    राष्ट्रीय महामार्ग १६ (National Highway 16) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
    लांबी ४६० किलोमीटर (२९० मैल)
    देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
    सुरुवात निजामाबाद
    शेवट जगदाळपूर
    राज्ये आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र

Leave a Comment