राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.

A. २२ एप्रिल
B. २३ एप्रिल
C. २४ एप्रिल
D. २५ एप्रिल

National Panchayat Raj Day in India is celebrated on …?

1 Answer on “राष्ट्रीय पंचायतराज दिवस भारतामध्ये …………. या दिवशी साजरा केला जातो.”

  1. २४ एप्रिल
    24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिन (National Panchayati Raj Day) . देशाच्या संसदीय शासन पद्धतीतील एक महत्त्वाचा दिवस. याच दिवशी 73 वी घटनादुरुस्ती करुन भारतीय पंचायत राज (Panchayati Raj) व्यवस्था संवैधानिक ठरविण्यात आली. हा दिवस होता 24 एप्रिल 1993. खरे तर भारतातील पंचायत राज व्यवस्थेचा पाया स्वतंत्र्यपूर्व भारतात घातला गेला. लॉर्ड रिपन (Lord Ripon) या ब्रिटीश अधिकाऱ्याने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था सुरु केल्या. त्यासाठी 12 मे 1882 रोजी केला. पुढे ही व्यवस्था विकसीत झाली. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु (Jawaharlal Nehru) यांनी या व्यवस्थेला पंचायत राज हे नाव दिले.

Leave a Comment