राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी केव्हा पाळला जातो?

A. 25 मे
B. 11 मे
C. 31 मे
D. 4 जून

When is National Technology Day celebrated every year?

1 Answer on “राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस दरवर्षी केव्हा पाळला जातो?”

  1. 11 मे
    ११ मे १९९८ रोजी भारताने पोखरण अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली होती. अशाप्रकारे, भारताने जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून आपले नाव कोरले . जे जगातील भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी खूप महत्वाचे ठरले. या दिवसाची आठवण म्हणून दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, National Technology Day साजरा केला जातो.

Leave a Comment