रायगड जिल्ह्यातील स्थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे?

A. नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड
B. फर्टिलायझर्स लिमिटेड
C. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
D. ए व बी

1 Answer on “रायगड जिल्ह्यातील स्थळ येथील वायू आधारित खत प्रकल्प सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्या निगमाच्या मालकीचा आहे?”

  1. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड

Leave a Comment