रंकाळा तलाव कोठे आहे?

A. नाशिक
B. सातारा
C. कोल्हापूर
D. चंडीगड

Where is Rankala Lake?

1 Answer on “रंकाळा तलाव कोठे आहे?”

  1. कोल्हापूर
    रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील तळे आहे. यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. ते कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. पूर्वी येथे एक मोठी दगडांची खण होती. जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडरादित्य याने जी ३६० जैन मंदिरे बांधली त्यांना दगडाचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली.इ.स. ८०० ते ९०० च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपांमुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले. या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला.

Leave a Comment