……. या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?

A. लोर्ड कर्जन
B. लॉर्ड आयर्विन
C. लॉर्ड मिंटो
D. लॉर्ड हार्डिंग

During the reign of ……. Viceroy the capital of India was shifted from Calcutta to Delhi?

1 Answer on “……. या व्हाइसरॉयच्या काळात भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलविण्यात आली?”

  1. लॉर्ड हार्डिंग
    सध्या दिल्ली भारताची राजधानी असली तरी 88 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (13 फेब्रुवारी)त्याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली होती. दिल्लीला राजधानी करण्याची घोषणा जॉर्ज पंचमने 1911 मध्ये केली होती. पण त्याला अधिकृत दर्जा 13 फेब्रुवारी 1931 ला मिळाला.त्यापूर्वी भारताची राजधानी कोलकत्ता होती. ब्रिटीशांनी दिल्लीला राजधानी घोषित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 1911 चे व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिंगने दिल्लीला राजधानी घोषित करण्यासाठी लंडनला पत्र पाठवलं होतं. त्यानंतर 1931 मध्ये तत्कालीन व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड इरविन यांनी राजधानी म्हणून दिल्लीचे उद्घाटन केलं होतं.

Leave a Comment